रविवार 23 जून रोजी येथील खंडेलवाल भावनात विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीची 90 वी वार्षिक आमसभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या आमसभेत प्रमुख पाहुणे म्हणून श्री नंदकिशोर कागलीवाल सर यांनी मार्गदर्शन केले.
पुरस्कार वितरण प्रसंगी उपस्थित उद्योजक नंदकिशोर कागलीवाल सर गिरधर गोपाल मुंदडा सोबत निकेश गुप्ता व आदी मान्यवर.