लोकमतच्या ४३ व्या वर्धापनदिनानिमित्त उद्योग क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल नाथ ग्रुपचे चेअरमन श्री नंदकिशोर कागलीवाल व संचालक आकाश कागलीवाल यांना राजस्थानचे महामहिम राज्यपाल श्री हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्योगभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.