राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला त्यावेळी प्रमुख पाहुणे डॉ वेदत्रयी देशमुख मॅडम व ऐश्वर्या आगाव मॅडम हे उपस्थित होते. माननीय एमडी सर सतीश जी कागलीवाल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. साबळे सर व खुराणा सर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले.